Video
Cotton Market: कापसाच्या दरात सुधारणा
कापसाच्या भावात मागील काही दिवसांपासून तेजी आली आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र कापूस दबावातच आहे. मग कापूस भावातील ही तेजी आणखी किती दिवस टिकेल? कापसाचे भाव नेमके कशामुळे वाढत आहेत ? अमेरिकेच्या व्यापार युध्दाचा कापूस बाजारावर काय परिणाम होईल ? याची माहिती तुम्हाला या मुलाखतीमधून मिळेल.