Cotton Rate: देशातील बाजारातील कापसाचे वायदे शुक्रवारी नरमले

Onion Rate: आजही अनेक बाजारात कांद्याचा किमान भाव ५०० रुपयांपेक्षाही कमी मिळत आहे. तर चांगल्या कांद्याचा भाव २ हजारांच्या दरम्यान दिसतो.

Soyabean Rate: आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे शुक्रवारी ७६.१५ सेंट प्रतिपाऊंडवर बंद झाले होते. तर देशातील वायदे ५७ हजार ५२० रुपये प्रतिखंडीवर बंद झाले होते. तर बाजार समित्यांमधील भावपातळी काही ठिकाणी आज काहीशी नरमली होती. पण सरासरी भावपातळी ७ हजार १०० ते ७ हजार ५०० रुपयांवर होती. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com