Online Application: ट्रॅक्टरसाठी अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया

Mahadbt: महाडीबीटी अंतर्गत शेतकऱ्यांना विविध गोष्टींसाठी अनुदान दिलं जातं. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो.

Subsidy: महाडीबीटी अंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, विहीर, शेततळे अशा विविध गोष्टींसाठी अनुदान दिलं जातं. अनेक शेतकरी ट्रॅक्टरसाठी अनुदान मिळवण्यासाठी उत्सुक असतात. परंतु त्यासाठी अर्ज कसा करायचा हेच शेतकऱ्यांना माहित नसते. तुम्हाला या व्हिडीओमध्ये ट्रॅक्टर अनुदानासाठी अर्ज कसा करायचा, याची माहिती अगदी सोप्या भाषेतून मिळेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com