Shambhu Border: शंभू सीमेवरील शेतकरी आंदोलक आणि व्यावसायिक यांच्यात वाद

Kisan Andolan: या आंदोलनामुळं मागच्या पाच महिन्यांपासून महामार्ग ठप्प आहे. त्याचा फटका आम्हाला बसतोय. त्यामुळे महामार्ग रिकामा करा, अशी भूमिका शंभू सीमेवरील व्यापाऱ्यांनी घेतली.

Farmer: गहू, तांदूळ, मोहरी, कापूस, सोयाबीन कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवली. त्यामुळे तर शेतकऱ्यांनी हमीभाव कायद्याची मागणी लावून धरली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com