Crop Planning : कोरडवाहू जमिनीत उपलब्ध असलेल्या पाण्याचा कार्यक्षम उपयोग करुन घेण्यासाठी जमीन व्यवस्थापन आणि पीक पद्धतीचे योग्य नियोजन करणं गरजेचं आहे. यामध्ये पेरणीपुर्वी मशागत, आंतरमशागत तर आपण करतोच पण याशिवाय एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक तण नियंत्रण आणि पीक संरक्षणाबरोबरच शेतात जंलसंधारणाची कामे करुन घ्यावीत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.