Video
Soybean Market: सोयाबीन कापूस बियाणे विक्रीचा काळाबाजार; लिकिंगचा झटका!
Soybean : दुष्काळात तग धरलेल्या शेतकऱ्यांना यंदा खरीपाकडून आशाय. त्यातच आता बियाणे कंपन्यांनी कृत्रिम टंचाई निर्माण करून बियाण्याचा काळाबाजाराला सुरुवात केलीय. त्याची आर्थिक झळ शेतकऱ्यांना बसतेय.