Banana Market: नवरात्रीमुळे केळीचे भाव टिकून राहण्याचा अंदाज

Cotton Market: जागतिक बाजारात कापसाच्या भावात आज वाढ झाल्याचे दिसून आले. तर देशातील बाजारात वायदे कमी झाल्याचे पाहायला मिळाले.

Cluster Bean And Wheat Market: मागील काही दिवसांत झालेल्या सततच्या पावसामुळे गवार पिकाचे मोठे नुकसान झाले. परिणामी सध्या बाजारात गवारची आवक कमी दिसत आहे. त्यामुळे सध्या गवारला चार हजार ते पाच हजार रूपयांचा भाव बाजारात देण्यात येत आहे. गेल्या आठवडाभरात गव्हाच्या भावात सुधारणा झाल्याचे पाहायला मिळाले. सणांमुळे गव्हाचे भाव पुढील काही दिवस टिकून राहण्याचा अंदाज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com