Video
Manikrao Kokate: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची पत्रकार परिषद
Manikrao Kokate press conference: राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधीमंडळाच्या परिसरात रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामुळे विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री कोकाटे पत्रकार परिषदेत काय भूमिका मांडली आहे. हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ संपूर्ण पहा.