सोयाबीनवरील किडींचे व्यवस्थापन

सोयाबीनवरील किडींचे व्यवस्थापन
सोयाबीनवरील किडींचे व्यवस्थापन
Published on
Updated on

एकात्मिक कीड व्यवस्थापन

  • पिकाच्या सुरवातीच्या काळात शेत तणमुक्त ठेवावे.
  • बांधावर असणाऱ्या किडींच्या पूरक खाद्य वनस्पतींचा नाश
  • करावा.
  • शेतातील रोग व कीड प्रादुर्भाव ग्रस्त पाने, फांद्या, झाडे दिसताच नष्ट करावीत.
  • केसाळ अळी, उंट अळी व तंबाखूची पाने खाणाऱ्या अळ्यांचा जाळीदार (कीडग्रस्त) पानासह नायनाट करावा.
  • सोयाबीन पिकाचे नियमित सर्वेक्षण करून किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्यानंतर कीड नियंत्रणाचे उपाय योजावेत. सर्वप्रथम ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी.
  • खोड माशी

  • आर्थिक नुकसानीची पातळी    १०% प्रादुर्भावग्रस्त झाडे
  • रासायनिक नियंत्रण    फवारणी प्रतिलिटर पाणी       
  • इंडोक्झाकार्ब (१५.८ इसी)    ०.६७ मिली
  • क्लोरॲण्ट्रानिलीप्रोल (१८.५ एससी)    ०.३ मिली        
  • थायामिथोक्झाम (१२.६%) + लॅंबडा सायहॅलोथ्रीन (९.५% झेड्सी)
  • (संयुक्त कीटकनाशक)    ०.२५ मिली    

    चक्रभुंगा

  • आर्थिक नुकसानीची पातळी पीक फुलोऱ्यात येण्यापूर्वी ३-५ चक्रभुंगा प्रतिमीटर ओळीत
  •  रासायनिक नियंत्रण - फवारणी प्रतिलिटर पाणी       
  • थायोक्लोप्रिड (२१.७ एससी) - १.५ मिली        
  • प्रोफेनोफॉस(५० इसी) - २ मिली        
  • क्लोरॲण्ट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) - ०.३ मिली        
  • थायामिथोक्झाम (१२.६%) + लॅंबडा सायहॅलोथ्रीन (९.५% झेड्सी) (संयुक्त कीटकनाशक) - ०.२५ मिली     
  • उंटअळी

  • रासायनिक नियंत्रण - फवारणी प्रतिलिटर पाणी       
  • इंडोक्झाकार्ब (१५.८ इसी) - ०.६७ मिली        
  • स्पोडोप्टेरा   

  • आर्थिक नुकसानीची पातळी- ३-४ अळ्या प्रतिमीटर ओळीत
  • एस.एल.एन.पी.व्ही. ५०० एलइ (स्पोडोप्टेरा अळीचा विषाणू) - ५० मिली इंडोक्झाकार्ब (१५.८ इसी) - ०.६७ मिली        
  • थायामिथोक्झाम (१२.६%) + लॅंबडा सायहॅलोथ्रीन (९.५% झेड्सी) (संयुक्त कीटकनाशक) - ०.२५ मिली         
  • : डॉ. प्रमोद नागोराव मगर, ७७५७०८१८८५  (विषय विशेषज्ञ, कीटकशास्त्र, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon - Agriculture News
    agrowon.esakal.com