Artificial Intelligence: कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) म्हणजे काय?
AI in Agriculture: कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) म्हणजे फक्त विज्ञानकथेतला रोबोट नाही, तर शेती, आरोग्य, शिक्षण यांसारख्या क्षेत्रात क्रांती घडवणारे साधन आहे. पण त्याबाबत अनेक गैरसमज पसरले आहेत.