Modern Sowing Machines: पेरणीकरिता आधुनिक यंत्रांचा वापर
Modern Agriculture: पेरणीची कार्यक्षमता व अचूकता वाढविण्यासाठी आधुनिक पेरणी यंत्राचा वापर करण्याची आवश्यकता आहे. ही सुधारित व आधुनिक पेरणी यंत्रे मनुष्यचलित, बैलजोडीचलित, ट्रॅक्टरचलित अशा स्वरूपामध्ये उपलब्ध आहे.
Modern Sowing Equipment Enhances Farm ProductivityAgrowon