Tomato Harvester: टोमॅटो काढणी आता मशीनने; कमी वेळात जास्त क्षेत्राची काढणी शक्य!
Mechanical Tomato Harvesting: मजुरांची कमतरता वाढत असल्यामुळे शेतीमध्ये यांत्रिक काढणीचा वापर वाढत आहे. विशेषतः प्रक्रिया उद्योगासाठी लागवड होणाऱ्या टोमॅटो पिकामध्ये काढणीसाठी आधुनिक यंत्रे मोठ्या प्रमाणात वापरली जात आहेत.
Mechanical harvesting methods for processing tomatoesAgrowon