Livestock Feed Production: मळीपासून नैसर्गिक, आरोग्यवर्धक पूरक पशुखाद्याची निर्मिती
Agricultural Innovation: कोल्हापूर जिल्ह्यातील ओमकार भिउंगडे आणि प्रियांका सावंत यांनी मळी उघड्यावर टाकण्याच्या प्रक्रियेतून उद्भविणाऱ्या समस्येवर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे. उसाच्या मळीतील पोषक अन्नद्रव्याचे संरक्षण, संवर्धन करतानाच त्यात आयुर्वेदिक औषधी घटकांचा समावेश करत उत्तम पूरक पशुखाद्य तयार करण्यात यश मिळविले आहे.
Sugarcane molasses based cattle feed researchAgrowon