Modern Sugarcane Harvesters: ऊस तोडणी यंत्राचा वापर
Modern Farm Machinery: आधुनिक ऊस तोडणी यंत्राद्वारे कमी वेळेत, कमी मनुष्यबळाच्या साह्याने आणि अधिक कार्यक्षमतेने ऊस तोडणी करता येते. यंत्राद्वारे जमिनीलगत ऊस तोडला जात असल्यामुळे उत्पादनातील नुकसान कमी होते.
Modern Sugarcane Harvesters Enable Faster and Efficient HarvestingAgrowon