Agriculture Research: चिकू बियांपासून स्टीमबायोटिक विकसित
Agri Innovation: व्हीएनआयटी, नागपूर आणि पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालय, अकोला येथील तज्ज्ञांनी चिकू बियांवर विशेष विकर प्रक्रिया करून स्टीमबायोटिक विकसित केले आहे. स्टीमबायोटिकमुळे कोंबड्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढते, वाढ जलद होते. तसेच उत्पादन खर्चात बचत होणार आहे.