Smart Farming: कामगंध रसायनांचापीक संरक्षणातील वापर
Sustainable Farming: पीक संरक्षणासाठी एकात्मिक पद्धतींचा आग्रह धरला जात असला तरी प्रामुख्याने शेतकऱ्यांचा भर हा फवारणीवर असतो. मात्र खाद्य शेतिमालामध्ये येणारे कीडनाशकांचे अंश ही मोठी समस्या झाली आहे. मानवांमध्ये कर्करोग, मज्जासंस्थेचे विकार यांचे प्रमाण वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.