IoT in Animal Farming: सेन्सरमुळे वाढणार पशुपालनाची कार्यक्षमता
Sensor Technology: आजचे पशुपालन केवळ दुध उत्पादनापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर आता ते स्मार्ट पशुपालन या नव्या युगात प्रवेश करत आहे. तंत्रज्ञानांमुळे जनावरांचे आरोग्य, दूध उत्पादन, हवामान नियंत्रण आणि गोठ्यातील स्वच्छता सर्व काही आपोआप तपासले आणि नियंत्रित केले जाते.