Sediment Measurement Technology: सेन्सर आधारित गाळ मापन तंत्रज्ञान
Sensor Based Sediment Measurement: सेन्सर आधारित गाळ मापनामध्ये प्रत्येक वेळी पाण्याचे नमुने गोळा करण्याऐवजी, गाळामुळे पाण्याच्या प्रकाशीय, ध्वनी, दाब किंवा इतर भौतिक गुणधर्मांमध्ये होणारे बदल मोजले जातात.
Reducing Water Sampling Needs with Sensor-Based Sediment MonitoringAgrowon