GIS in Agriculture: काटेकोर शेतीसाठी दूर संवेदन, भौगोलिक माहिती प्रणाली
Agriculture Technology: काटेकोर शेतीसाठी आवश्यक अचूकता प्राप्त करण्यासाठी भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) आणि दूर संवेदन (RS) ही दोन तंत्रे अत्यंत महत्त्वाची ठरतात. त्याविषयी या लेखात माहिती घेऊ.