Agriculture Innovation: मजूरटंचाईतून शोधली काढणीपश्चात उद्योगातील संधी
Success Story: शेतीतील आजची गंभीर समस्या म्हणजे मजूरटंचाई. त्यादृष्टीने मूल्यवर्धन-प्रक्रियेत यांत्रिकीकरण करून त्याचे उद्योगात रूपांतर करण्यात हणमंत व हेमलता हे चव्हाण दांपत्य (कोपर्डे हवेली, जि. सातारा) यशस्वी झाले आहे.
Post-harvest industry opportunities for farmersAgrowon