Semiconductor Chip : आली पहिली 'मेड इन इंडिया' चिप! शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?
AI In Farming : सेमीकंडक्टर चिप शेती आणि शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणार आहे. स्मार्ट सिंचन, पिकाची देखरेख आणि हवामानाचा अंदाज यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानातील त्याच्या वापरामुळे कृषी क्षेत्राचे चित्र बदलू शकते.