Electric Tractor Maharashtra : चालू वर्षात राज्यात ११ ईलेक्ट्रिक ट्रॅक्टरची विक्री; शेतकरी ई-ट्रॅक्टरला पसंती का देत नाहीत?
EV policy : चालू आर्थिक वर्षात राज्यात केवळ ११ ईलेक्ट्रिक ट्रॅक्टरची विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारने ई-ट्रॅक्टरला प्रोत्साहन देण्यासाठी ई-ट्रॅक्टर आणि कापणी यंत्राच्या किंमतीत १० टक्के कपात केली आहे.