Intercultivation Machine: एकाच फेरीत खत, तण नियंत्रण आणि भर घालणे; आंतरमशागतीसाठी 'फर्टिलायझर बँड प्लेसमेंट कम अर्थिंग अप' यंत्र उपयुक्त
Fertilizer Band Placement Machine: मका, ऊस, बटाटा यांसारख्या रुंद ओळीतील पिकांमध्ये आंतरमशागतीसाठी खत देणे, तण नियंत्रण करणे आणि भर लावणे ही तीन महत्त्वाची कामे स्वतंत्रपणे करावी लागतात.
Save Time and Labour with Fertilizer Band Placement Cum Earthing-Up MachineAgrowon