Corona Virus Immunity: विषाणूंना रोखणारी नवी उपचार पद्धती विकसित
Columbia University Experiment: कोरोना महामारीमुळे विषाणूजन्य रोगांचा धोका किती मोठा आहे, हे सर्वांनाच समजून आले. अशा विषाणूजन्य रोगांना रोखण्यासाठी कोलंबिया विद्यापीठातील प्राध्यापक दुसान बोगुनोविक यांनी नवी उपचार पद्धती विकसित केली आहे.