Eggs Quality Tips : अंड्यांची गुणवत्ता ओळखण्याची पद्धत
Egg Nutrition : अंड्याच्या कवचाचा रंग फक्त त्यावर असलेल्या रंगद्रव्यांमुळे ठरतो. कवचाचा रंग पांढरा, तपकिरी किंवा गडद असो, हे फक्त कोंबडीच्या जातीमध्ये असलेल्या जनुकीय गुणधर्मांमुळे आणि त्या जातीच्या रंगद्रव्यांमुळे ठरते. कोंबड्यांच्या आहारातील घटक पिवळ्या बलकाच्या रंगावर प्रभाव टाकतात.