Robot in Dairy Farming: रोबोट बनले गोठ्यातील नवे सहाय्यक
Dairy Technology: जनावरांचे दूध काढणे, त्यांना खाद्य देणे, स्वच्छता करणे आणि गोठ्याचे निरीक्षण ही सगळी कामे माणसांवर अवलंबून असतात. पण आता या सगळ्या गोष्टी स्वयंचलित रोबोट्सच्या मदतीने काही मिनिटांत, अचूक आणि स्वच्छ पद्धतीने केल्या जातात.