Grape Pruning: फळ व्यवस्थापनात आकार देणे, छाटणीचे महत्त्व
Grape yield improvement methods: द्राक्षासह अनेक बहुवार्षिक फळपिकांमध्ये झाडांची वाढ, कॅनोपी व्यवस्थापन आणि कीड–रोग नियंत्रणासाठी ‘ट्रेनिंग’ आणि ‘प्रूनिंग’ अत्यंत महत्त्वाचे असते. आधुनिक पॉवर टूल्स आणि ऑटोमेशनची माहिती घेण्यापूर्वी, या दोन प्रक्रियांचे वैज्ञानिक महत्त्व समजणे आवश्यक आहे.