Multi Crop Farming: जोखीम कमी करणारे चार पीक पद्धतीचे तंत्र
Multi crop farming techniques for farmers: वाढोणा (जि. अमरावती) येथील रावसाहेब कराळे यांचा शेतीतील उत्साह वयाची पासष्टी ओलांडून देखील जराही कमी झालेला नाही. विविध प्रयोगांमध्ये, अभ्यासांमध्ये, नवे तंत्र शिकणे व वापरणे यात ते कायम मग्न असतात.