Electric Power Tiller: शेतीतील वाढता मजुरी खर्च, इंधन दरवाढ, मशागतीची महागडी साधने या अल्पभूधारक शेतकऱ्यांसमोरील प्रमुख समस्या आहेत. यावर कोपरगाव (जि. अहिल्यानगर) येथील संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील ‘मेकॅनिकल इंजिनिअरिंग’च्या विद्यार्थ्यांनी विजेवर चालणाऱ्या ॲग्रोडॅश ई-टिलरचे प्रोटोटाइप तयार केले आहे.
Best electric tiller for small farmers in IndiaAgrowon