Turmeric FarmingAgrowon
टेक्नोवन
Turmeric Farming: सद्यःस्थितीत हळदीमध्ये करावयाचे व्यवस्थापन
Crop Management: हळदीच्या दोन्ही गड्ड्यांमधील मोकळ्या जागेमधील माती १.५ ते २ इंच शिपीच्या कुदळीने खणून दोन्ही बाजूच्या गड्ड्यांना लावणे म्हणजेच भरणी करणे होय. भरणी केल्यामुळे नवीन येणारी हळकुंडे झाकली जाऊन त्यांची चांगली वाढ होते.

