Artificial Intelligence: ‘एआय’ शी संलग्न डीएसएस, डिजिटल ट्विन प्रणाली
Smart Sensor Technology: या लेखामध्ये शेतीतून माहिती मिळविणारी यंत्रणा (सेन्सर्स व अन्य) आणि त्याचे विश्लेषण करून प्रत्यक्ष निर्णय घेण्यासाठी मदत करणाऱ्या विविध प्रणालींची माहिती घेऊ.