Drought Orchard Management: दुष्काळी परिस्थितीमध्ये फळबागांचे व्यवस्थापन
Fruit Orchard Management: पाण्याची उपलब्धता कमी असलेल्या परिस्थितीत फळबागांचे संरक्षण करण्यासाठी झाडांवरील फळांचा भार कमी करणे, बहर व्यवस्थापन करणे आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे.
1. Efficient Water Use Essential for Managing Fruit Orchards in DroughtAgrowon