Agriculture Stubble: जाळू नका पाचट/ पऱ्हाटी, यंत्रांच्या मदतीने कमवा अतिरिक्त उत्पन्न
Machinary for Stubble Management: पिकांच्या काढणीनंतर मोठ्या प्रमाणात पिकाचे अवशेष म्हणजेच पाचट, पऱ्हाटी आणि पेंढ शेतात उरते. आधुनिक कृषी यांत्रिकीकरणामुळे आता पिकांच्या अवशेषांचे व्यवस्थापन ही शेतामधील महत्त्वाची पायरी ठरली आहे.