Organic Fertilizer: कॉप्रेस्ड बायोगॅस प्रकल्पाच्या उत्पन्नात गॅसचा वाटा प्रमुख असला, तरी उर्वरित मूल्य किण्वित सेंद्रिय खत आणि द्रवरूप किण्वित सेंद्रिय खत यांसारख्या उत्पादनांमधून निर्माण होऊ शकते.
CBG Economics: Organic Fertilizer and Marketing Can Boost Project ViabilityAgrowon