Watershed Management: हवामान अनुकूल पाणलोट व्यवस्थापन
Climate Resilient Management: बदलत्या हवामानामुळे निसर्गाचे पारंपरिक चक्र वेगाने बदलत आहे. कधी अतिवृष्टी तर कधी दीर्घकाळ कोरडेपणा, अशा टोकाच्या परिस्थिती आता वारंवार अनुभवास येत आहेत.
Climate-Resilient Watershed Management Essential for Sustainable AgricultureAgrowon