Brix Technology: पिकाची तब्येत मोजण्याचे तंत्रज्ञान : ब्रिक्स
Crop Health Measurement: झाड किती काटक आणि निरोगी आहे हे मोजण्याचे सोपे तंत्रज्ञान म्हणजे ब्रिक्स. याला ब्रिक्स फॅक्टर देखील म्हणतात. ब्रिक्स फॅक्टर म्हणजे झाडांचा फिटनेस रिपोर्ट. झाडाचे पोषण आणि रोगप्रतिकारक क्षमतेत ब्रिक्स चा मोठा वाटा आहे.