Balanced Crop Nutrition: अजैविक ताण कमी करण्यासाठी संतुलित पीक पोषण
Nutrient Management: अजैविक ताण वनस्पतींच्या शारीरिक वाढीवर परिणाम करतात. सर्वसाधारणपणे, हे ताण क्लोरोफिल संश्लेषण, पानांची वाढ, एन्झाइमची क्रियाशीलता, बाष्पोत्सर्जन, पर्णरंध्रांची चालकता, पटलाची स्थिरता आणि शेवटी पिकाच्या उत्पादकतेवर परिणाम करतात.
Role of plant nutrients in abiotic stress toleranceAgrowon