Smart Farming: महाराष्ट्रातील विविध कृषी हवामान विभाग आणि जमिनीच्या प्रकारामध्ये विविध फळपिके घेतली जातात. फळबाग लागवडीचे प्रमाण वाढत आहे. त्यासाठी विविध प्रकारच्या यंत्रांचा वापर केला जात आहे. या यंत्रामध्ये स्वयंचलनाची कोणती तंत्र वापरता येणे शक्य आहे, याबाबत माहिती घेऊ.