Agri Automation: संवेदकांद्वारे पिकातील कीड,रोग ओळखण्याची प्रक्रिया
Smart Farming: कृषी क्षेत्रातील विविध कामांसाठीच्या स्वयंचलन यंत्रणांची माहिती आपण घेत आहोत. या पूर्वीच्या लेखांतून आपण मशागत, पेरणी, पुनर्लागवड, तण नियंत्रण या कामांसाठी स्वयंचलन तंत्रज्ञान कशा प्रकारे वापरता येते, याची माहिती घेतली आहे.