Weed Management: तणनियंत्रणातील स्वयंचलनाचे तंत्रज्ञान
Smart Farming: तण ही पिकांसोबत पाणी, पोषकद्रव्ये आणि सूर्यप्रकाशासाठी स्पर्धा करणारी अनावश्यक वनस्पती असून उत्पादनात मोठा तोटा करते. मजूर टंचाईच्या पार्श्वभूमीवर आता एकात्मिक तणनियंत्रणासाठी स्वयंचलित यंत्रे शेतकऱ्यांसाठी मोठा पर्याय ठरत आहेत.