Agrovoltaics: अमेरिकेतील शेतकऱ्यांचा नवीन प्रयोग; शेती आणि सौरऊर्जेचा एकत्र वापर!
Solar Farming: अमेरिकेतील व्हर्जिनिया राज्यात शेतकऱ्यांसाठी एक वेगळा आणि नवा प्रयोग सुरू झाला आहे. या प्रकल्पात एकाच जमिनीवर शेती आणि सौरऊर्जा निर्मिती दोन्ही एकत्र केली जात आहेत.