AI in Farming: उसाच्या शेतीत एआयची क्रांती; कमी खर्चात मिळवले दुप्पट उत्पादन
Sugarcane Field Improvement: पीक उत्पादनात वाढ, पाण्याची बचत , रासायनिक खते, कीडनाशकांचा काटेकोर वापर, संभाव्य कीड- रोगांबद्दल पूर्वसूचना आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना परवडेल अशी प्रणाली बनवणे हा प्रकल्पाचा उद्देश होता.