Automatic Weather Station: स्वयंचलित हवामान केंद्राने शेती होईल स्मार्ट
Smart Farming: स्वयंचलित हवामान केंद्र म्हणजे असे केंद्र जे माणसाशिवाय हवामानाचे निरीक्षण करते आणि त्याच्या नोंदी करते आणि माहितीचे संकलन आपोआप करते. पारंपरिक पद्धतीने हवामानाची नोंद केली जायची त्यामध्ये स्वयंचलित प्रणालीने केली जाते.