Agricultural Technology: तंत्रज्ञानातून शेतीला नवी दिशा
Smart Farming: कृषी दिनापासून राज्यात कृषी सप्ताहाची सुरुवात होते. राज्यभर शेतकरी मेळावे, कृषी प्रदर्शने, तंत्रज्ञान प्रात्यक्षिके, कृषी चर्चासत्रे, वृक्ष लागवड आणि विविध जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जातात.
Technology Giving a New Direction to AgricultureAgrowon