

फळभाज्या तसेच फळांच्या वाढीसाठी स्फुरद हे महत्त्वाचे अन्नद्रव्य आहे. या पिकांसाठी रासायनिक खतांच्या बरोबरीने जिवाणू खतांचा योग्य वापर फायदेशीर ठरतो. स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक हे पावडर व विद्राव्य स्वरूपात उपलब्ध आहे. पिकांच्या योग्य पोषणासाठी लागणाऱ्या अन्नद्रव्यांपैकी स्फुरद हा आवश्यक घटक आहे. पिकांमध्ये प्रथिने, जनुके आणि ऊर्जानिर्मितीसाठी स्फुरद हा महत्त्वाचा घटक आहे. परंतु, जमिनीत स्फुरद हे विरघळण्यासाठी अतिशय कठीण असते. कारण ते विविध कॅल्शियम, सोडियम बरोबरीने जोडले जाते. त्यामुळे त्याचे अनुपलब्ध स्वरूपात रूपांतरण होते. त्यामुळे शिफारशीनुसार, दिलेल्या स्फुरदयुक्त खतांचा उपयोग पूर्णपणे होऊ शकत नाही. यासाठी स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू संवर्धकांचा वापर फायदेशीर ठरतो.
जिवाणू संवर्धकाचा वापर ः
फायदे ः
संपर्क ः अर्चना ढोले, ७७७८०१३७४१ (आनंद कृषी विद्यापीठ, गुजरात)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.