Women In Agriculture: राबणाऱ्या हातातून घडतेय नेतृत्व
Women Leadership: महिला-नेतृत्वाखालील शेतकरी उत्पादक कंपन्या आणि सहकारी संस्थांनी महिलांना बाजारपेठेत थेट प्रवेश मिळवून दिला आहे. यामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढून नेतृत्वाची जाणीव अधिक बळकट झाली, याचेच हे द्योतक आहे.