Maharashtra Politics: ‘लक्ष्मी दर्शना’चे विकृत प्रदर्शन
Cash For Votes: राजकारणामध्ये ज्या वेळी पैशाचा वापर होतो, त्या वेळी ‘लक्ष्मी दर्शन’ असा शब्दप्रयोग केला जातो. थेट पैसा वाटला जातो, असे म्हणण्याची लाज वाटण्याच्या काळामध्ये हा शब्दप्रयोग योग्य होता.