Watershed Management: मजबूत प्रशासकीय अन् तांत्रिक समन्वयाची गरज
Soil Conservation: मृद्् व जलसंधारण केवळ अभियांत्रिकी उपाययोजनांनी साध्य होत नाही. त्यासाठी विशेषत: कोरडवाहू क्षेत्रात जमिनीची धूप थांबवण्यासाठी जल-संधारण योजनासोबतच कृषिविद्या विषयक तंत्रज्ञानाचा पाणलोट आधारित अवलंब करणे आवश्यक असते.
Integrate Agricultural Technology with Water Conservation, Experts StressAgrowon