Sheep Farming Business: दुष्काळात मेंढीपालन ठरतेय मोठा सक्षम आधार
Agriculture Success Story: गुळपोळी (ता.बार्शी, जि.सोलापूर) येथील सदानंद बनसोडे यांनी सन २०२४ मध्ये नारी सुवर्णा जातीच्या चार मेंढ्यांपासून पूरक व्यवसायास सुरुवात केली. आज अर्धबंदिस्त पद्धतीने ५० मेंढ्यांपर्यंतचा समृद्ध कळप उभारला आहे.
How sheep farming supports farmers during droughtAgrowon