Cooperative Societies: माहिती अधिकार अन् सहकारी सोसायट्या
Right To Information: ‘सहकारी सोसायट्यांना माहिती अधिकार कायदा लागू होतो’, यासंदर्भातील निकाल सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला. ‘मूप्पथडम सर्व्हिस सहकारी बँक विरुद्ध राज्य माहिती अधिकार आयुक्त’ या खटल्यात हा निकाल देण्यात आला.
RTI Act and Cooperative Societies: Understanding the Supreme Court RulingAgrowon